दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
परंडा:-सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री विकासरत्न,कार्यक्षम नेतृत्व प्रा.डाॅ.ना.तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आरोग्य मंत्री यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्याबद्दल प्रा.गौतम लटके यांचा सत्कार लोणी सर्कल च्या वतीने आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब संपर्क कार्यालय परंडा येथे करण्यात आला.यावेळी प्रमुख उपस्थिती -बापुराव करळे नालगाव,अशोक गरड उपसरपंच ढगपिंपरी,विष्णु सांगडे मा.सरपंच वडणेर(सरणवाडी),अमोल जगताप उपसरपंच आसु,नारायण सांगडे उपसरपंच वडनेर(सरणवाडी)सुरेश डाकवाले मा.सरपंच आवारपिंपरी,विकास नरुटे सरपंच आवारपिंपरी,रुपेश काळे उपसरपंच पिंपळवाडी,सुभाष(बप्पा)जाधव ग्रा.पंचायत सदस्य पिंपळवाडी,औदुंबर पालके ग्रा.पंचायत सदस्य वडनेर,संतोष खांडेकर मा.सरपंच वडनेर,दत्तात्रय खांडेकर मा.ग्रा.पंचायत सदस्य गुलाबराव शिंदे मा.पंचायत समिती सदस्य परंडा,शहाजी ढोरे पाटील सोशल मिडीया तालुका प्रमुख परंडा,विकास काशिद उपस्थित होते.
