
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी -बालाजी देशमुख
बीड/अंबाजोगाई— पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित अंबाजोगाई च्या अध्यक्षपदी राहुल {मुन्ना} रावसाहेब देशमुख यांची बिनविरोध निवड झाली असून उपाध्यक्षपदी दराडे निळकंठ गंगाधर मानद सचिव पदी तुरे मुकूंद विनायक तर खजीनदार पदी शेख खदिर शेख अहमद यांच्या बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून श्री. व्हि.एम.बोरफळकर सहकर अधिकारी श्रेणी- 1 सहायक निबंधक कार्यालय अंबाजोगाई व सहकार अधिकारी श्री भंडारी साहेब यांनी काम पाहिले