
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भुम:- राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री चषक आयोजन मा.प्रा. डॉ.तानाजीराव सावंत युवा मंच महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे. यामध्ये भव्य टेनिस बॉल व क्रिकेट स्पर्धा होणार असून भूम परंडा वाशी तालुक्यातील या स्पर्धेचा क्रिकेट प्रेमींनी, खेळाडूंनी आनंद घ्यावा असे आवाहन भूम शहर युवा प्रमुख प्रभाकर शेंडगे यांनी आव्हान केला आहे.