दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- गऊळ ता.कंधार येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे भाजपा सरचिटणीस तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व लोहा कंधार मतदार संघाचे भावी आमदार श्री प्रवीण पाटील चिखलीकर यांनी केले सोबत माजी जि प सदस्य बाबुराव पाटील गिरे,माजी उपसरपंच श्री संजीव कुमार तेलंग,माजी उपसभापती रोहित पाटील, श्री निलेश गौर, पत्रकार विश्वंभर बसवंते, ज्ञानेश्वर तेलंग सुभाष पाटील तेलंग, तातेराव जायेभाये, प्रदीप केंद्रे, बालाजी गिरे, शरद पाटील तेलंग, मंगेश पाटील गिरे,प्रसाद ताटे, पंडित पंदेवाड, तानाजी गिरे, लक्ष्मण तेलंग, राजेश तेलंग, गणपत गायकवाड, तानाजी देवकांबळे व असंख्य खेळाडू व गावकरी कार्यक्रमास उपस्थित होते गावकऱ्यांनी प्रविण पाटील चिखलीकर यांच्या सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व कार्यक्रर्ते, खेळाडू,गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
