
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड: तालुक्यातील मौजे झोला येथे प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी रविवार दिनांक 16 एप्रिल 2023 रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रथम सत्रा मध्ये सकाळी परभणी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रल्हादराव मुरकुटे व सरपंच वृषाली प्रताप मुरकुटे यांच्या हस्ते पंचशील व निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
दुपारच्या सत्रामध्ये विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्रतिमेच्या भव्य मुरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.तसेच रात्री भोजना नंतर लातूर येथील भिमशाहिर अतुल गायकवाड आणि त्यांचा कलासंच यांचा भिमगितांचा बहारदार ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झोला नगरीच्या सरपंच सौ.वृषाली प्रताप मुरकुटे या होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणून परभणी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रल्हादराव मुरकुटे हे होते.तसेच या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून झोला ग्रामपंचायतीचे सदस्य रामभाऊ मुरकुटे,कृष्णा मुंढे,माधवराव सावंत,रमाकांत पतंगे, रासपाचे शहराध्यक्ष धनंजय भेंडेकर, दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी प्रेम सावंत, गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य माणिकराव आळशे,प्रताप मुरकुटे,मोहन आंधळे,गणेश पाळवदे,देविदास साळवे,हरी नरवाडे,नामदेव साळवे,श्रीनिवास नरवाडे,संजय साळवे,माधव नरवाडे,आकाश साळवे,ज्ञानोबा साळवे,माधव साळवे,राहूल साळवे,उत्तम साळवे, शेषेराव साळवे,विकास घोबाळे, निवृत्ती साळवे,सत्यम साळवे,सुधाकर भावे, सायस साळवे, रुक्माआंगद साळवे,बालाजी साळवे, लक्ष्मण सावंत,लखन जंगले,धनंजय साळवे,आनंद सावंत,गंगाधर नरवाडे, बालासाहेब सावंत,दत्तराव घोबाळे, धुराजी साळवे,प्रकाश साळवे,रोहिदास नरवाडे,गोविंद नरवाडे,अशोक सावंत,देविदास नरवाडे,मुंजाजी साळवे, बंडूभाऊ साळवे,प्रल्हाद सावंत,तुकाराम सावंत,युवराज लांडगे, बालासाहेब नरवाडे,अण्णा सावंत,अमोल सावंत,बाळासाहेब कांबळे,शिवानंद वाघमारे,नवनाथ जाधव,प्रभू कांबळे,शिद्धोधन भालेराव,गोविंद साळवे,मुंजाराम नरवाडे,अनिल घोबाळे,मधुकर घोबाळे, शिद्धू कांबळे,इंद्रजित साळवे,धनराज शेळके,सुनील सावंत,चंद्रभान सावंत,आत्माराम नरवाडे,सुरेश साळवे,बाबासाहेब साळवे,दयानंद नरवाडे,जगन्नाथ साळवे,महादू मस्के,महादू साळवे,एकनाथ साळवे,मरिबा साळवे,किशन हेंडगे,मंगेश सावंत,नानासाहेब साळवे,संघर्ष साळवे,कालिदास साळवे,शरद साळवे,लक्ष्मण साळवे,साहेबराव साळवे,जयदीप नरवाडे,माधव भावे,भानुदास व्हावळे,गणेश साळवे,दलीत भावे,मधुकर बचाटे,कारभारी साळवे,मिलिंद सावंत यांच्यासह गावातील अन्य नागरिक व बौद्ध उपासक व उपसिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.