
दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी -इस्माईल महेबूब शेख
=================
निलंगा: छावासंघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्व.अण्णासाहेब जावळे पाटिल यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे आदरंजली वाहण्यात अली त्यावेली . भाजप सचिव श्री.अरविंद पाटिल निलंगेकर साहेब,भगवान माकणे,शिवसेना तालुकाध्यक्ष अविनाश रेशमे,राष्ट्रवादी चे नेते श्री.पंडित धुमाल, कांग्रेस पक्षाचे जिल्हाउपाध्यक्ष श्री सुधाकर पाटिल,शिवसेनेचे हरिभाऊ सगरे,संभाजी ब्रिग्रेड प्रमोद कदम, मराठा सेवा संघ श्री.विनोद सोनवणे ,छावा जिल्हा उपाध्यक्ष श्री.प्रकाश भाऊ गोमसाळे पाटिल,_ संभाजी सेना जिल्हध्यक्ष श्री.बबन राजे,तालुकाध्यक्ष श्री.राजकुमार सांलुके,अनिल पोल,मराठा महासंग्राम नाना आकडे, श्री.दास सांळुंके ,वि.आ.जिल्हाध्यक्ष श्री.किरण पाटिल,छावा उपाध्यक्ष बाला साहेब मानेवि.आ.तालुकाध्यक्ष श्री.वैभव प्रकाशराव गोमसाळे, उपाध्यक्ष श्री अदित्य धुमाल,हणुमान पाटिल,शुभम पाटिल,कृष्णा जाधव , प्रेम मोरे,व सर्व पक्षीय संघटनेचे नेते पदाधिकारी उपस्थित होते.