
दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी -इस्माईल महेबूब शेख
==================
निलंगा : निलंगा तालुक्यातील होसुर गाव चे उपसरपंच गोविंदराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये वृक्षरोपण करण्यात आले, व गावातील गावकऱ्यांनी त्यांचा मोलाचा वेळ वृक्षरोपण करण्यासाठी दिला व विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले, त्यावेळी उपस्थित अरविंद भालके,माजी सैनिक भीमराव बिरादार,शिवाजी बिरादार,काशिनाथ सोनकांबळे,संतोष बिरादार,संदीप सूर्यवंशी,शेखर बगदुरे, संजीव पाटील,अंबादास पाटील,आत्माराम पाटील,प्रकाश भालके, संभाजी ब्रिगेड निलंगा तालुका अध्यक्ष प्रमोद कदम, दीपक बिरादार, हनुमंत माचपल्ले, ज्ञानोबा बिरादार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व गावकरी मित्र मंडळ उपस्थित होते