
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी -शिवकुमार बिरादार
मुखेड (वार्ताहर )
क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन मराठा आरक्षणाचे जनक अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्व अण्णासाहेब जावळे पाटील यांची जयंती छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मुखेड येथे साजरी करण्यात आली.
उपस्थित यावेळी मराठा सेवा संघाचे सदाशिव पाटील जाधव राजमुद्रा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, सचिन पाटील इंगोले
डॉ खंडागळे साहेब डॉ रंजितजी काळे साहेब डॉ संदीप ढगे साहेब अ. भा. छावा.तालुकाध्यक्ष सूर्याची पाटील शिंदेअखिल भारतीय छावा संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील शिंदे केरुरकरअ.भा. छावा.उपाध्यक्ष विनायक पाटील जाधव अ.भा.छावा उपाध्यक्ष स्वप्निल पाटील पवळेअविनाश पाटील काळे,सूरज पा जाधव (राजमुद्रा ग्रुप युवा ता अध्यक्ष)शिवव्याख्याते बजरंग पाटील पाळेकर बजरंग पाटील जांभळीकर राजमुद्राचे सचिन पाटील चिखलीकर ,योगेश पाटील जाधव,छावाचे सोनु पाटील, ज्ञानेश्वर पाटील येलूरकर, संदीप पाटील बारस्कर, बालाजी पा शिंदे, योगेश पाटील, माधव पा शिंदे, अवि पा , कपिल काठेवाड सर्व समाज बांधव उपस्थित होते.