दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी देगलूर पोलीस स्टेशन येथे रमजान ईद निमित्त देगलूर मधील सर्व मुस्लिम बांधव व सर्व धर्मतील
नागरिकांना देगलूर पोलीस स्टेशन तर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोहम माछरे यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्य शुभेच्छा दिल्या त्यावेळी देगलूर शहराचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिसेटवार. मोहसीन आली वाय जी सोनकांबळे महेश पाटील, संजू अण्णा जोशी अजय वानखेडे. सुशील कुमार देगलूरकर ,मा.नगरसेवक रोयलावार व सर्वपक्षीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव या इफ्तार पार्टीला उपस्थित होते.
