
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार;- पेठवडज येथे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्र यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री मा.बाबासाहेबजी सुतारे साहेब,श्री मा.भिमराव वाघमारे साहेब मराठवाडा अध्यक्ष नांदेड,
तालुका अध्यक्ष कंधार (B.R.O)
निवृत्ती गायकवाड,तालुकाअध्यक्ष नायगांव(B.R.O )चंद्रकांत फुगारे, तालुका अध्यक्ष मुखेड ( B.R.O)कौसल्ये पी एस,
यांच्या हस्ते ग्राम पंचायत कार्यालय पेठवडज येथे गहू वाटप करण्यात आला. यावेळी सरपंच सौ.अनिता दत्ता गायकवाड, सरपंच प्रतिनिधी दत्ता गायकवाड,उपसरपंच सौ.रेखाबाई आनंदराव राजे उपसरपंच प्रतिनिधी खुशाल राजे, प्रमुख पाहुणे सुरेश पा.मुगावे, गणेश शेटवाड,जेजु डाकोरे ,दत्ता शेटवाड, संजय घुमलवाड, गणपती दामले, माधव मेकवाड,पाडु मेकवाड, गोविंद मुगावे, बालाजी तेंलग,देविदास कारभारी, संजय बेतेवाड,विनोद मुगावे तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.