
दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी- नवनाथ डिगोळे
चाकुर /बोथी येथील ग्रामपंचायत कार्यालया मध्ये महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार घालुन जयंती उत्सव साजरा करण्यात आला त्या प्रसंगी उपस्थित सरपंच बालाजी विश्वनाथआप्पा आवाळे, धर्मपाल पवार उपसरपंच, नवनाथ डिगोळे (तंटामुक्त अध्यक्ष) नरसिंग शेवाळे, श्रीकांत अक्कानवरु, देवेश्वर कोईलवाड, बालाजी पुर्णे, सतिश डिगोळे, आमित अक्कानवरु, जयराम वंजारे बब्रुवान डोंगरे आदी जन उपस्थित होते.