
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:या वर्षी दुष्काळाचे सावट असल्याचा अनेक संस्थांचा अहवाल सध्या शेतकऱ्यांची झोप उडवत आहे. मात्र, या वर्षी भरपूर पाऊस पडेल, असा ठाम विश्वास हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी शेतकरी मार्गदर्शक मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, या वर्षी ८ जूनला मान्सून मुंबईत येणार आहे आणि २२ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पोहोचेल. २७ ते ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील. ज्या शेतकऱ्यांच्या या कालावधीत वर्तविला आहे.
पेरण्या होणार नाहीत त्याशेतकऱ्यांच्यापहिल्या पंधरवड्यात पेरण्या पूर्णहोतील, असा अंदाज त्यांनी यावेळीवर्तविला आहे.
या वर्षी जूनच्या तुलनेत जुलैमध्येअधिक पाऊस राहील. जुलैच्या तुलनेतऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येअधिक पाऊस राहील, असे डख यांनीनमूद केले. २०२२ सारखाच यंदाचा
मान्सून शेतकऱ्यांसाठी चांगला राहील,अधिक चांगला पाऊस आता राहील.भविष्यात काही भागात अधिकपावसाची निचरा होण्यासाठी शेतकऱ्यांनाशक्यता असल्याने पाण्याचाशेतीच्या कडेला चर खोदावे लागणारआहेत. या कार्यक्रमाचे आयोजनसामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कंधारे, नवीन शेख यांनी केले होते. या कार्यक्रमाला कृषी अधिकारी नारनाळीकर, संभाजी डावकोरे, संजय डावकोरे, नामदेव महाराज, हरिश्चंद्र राजे, नीलकंठ मुगावे, गिरिधारी केंद्रे, राजानन जाधव, राजेश्वर जोगदंड, ज्ञानेश्वर डावखरे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.