
दैनिक चालु वार्ता वैजापूर प्रतिनिधी– भारत पा.सोनवणे
वैजापूर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त संभाजी ब्रिगेड वैजापूरच्या वतीने अभिवादन करण्यात आले याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माननीय प्रशांत पाटील सदाफळ शिवक्रांती सेना प्रदेशाध्यक्ष सुनील पाटील बोडके संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष वाल्मीक पाटील इंगळे संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष धनंजय पाटील गायकवाड या मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले याप्रसंगी सोमनाथ मगर सुनील बेंद्रे गणेश निंबाळकर संजय क्षीरसागर श्याम डोंगरे अशोक पाटील कराळे व इतर शिवप्रेमी उपस्थित होते