
दैनिक चालू वार्ता लोहा/माळाकोळी प्रतिनिधी- मारकवाड तानाजी
लोहा तालुक्यामध्ये माळेगाव पासून अगदी चार ते पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोडगाव या या गावचा रस्ता म्हणजे चाळणीसारखा झाला आहे.
या गावापर्यंत उंचीपर्यंत जवळपास दोन तांडे लागतात. पण या गावातले लोकांची जाण्या येण्यासाठी खूपच हाल होत आहेत. वाहने ही दुर्मिळ असून वाहन नसेल तर पायी चालल्या शिवाय दुसऱ्या पर्याय नाही.
रस्त्फयाची दैनिय अवस्था माळेगाव गौंडगाव तांडा नेहरूनगर लिंबोटी या गावांना असलेला रस्ता फारच दयनीय अवस्था आहे. या गावांना ऐ जा करण्यासाठी लोकांना रस्त्यात खड्डा खड्ड्यात रस्ता हे देखील कळत नाही.
त्यामुळे शासनाचे या रस्त्याकडे लक्ष संबंधित लोकप्रतिनिधी यांनी तत्काळ लक्ष घालून या होणाऱ्या गावांची कुचंबना थांबवावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.