
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी -राम कराळे
लोहा तालुक्यातील सर्व शेतकरी शेती मशागत करून खरीप पूर्वतयारी करत आहेत वरून राजाचे आगमन होताच पेरणी करण्यासाठी बळीराजा पूर्णपणे सक्षम आहे तसेच कृषी क्षेत्रातील लोहा व्यापारी यांनी सुद्धा खरीप पूर्व तयारी केली असून खत बी बियाणे पूर्णपणे स्टाक केला आहे आपल्या गोडाऊन मध्ये भरून ठेवण्यात आला आहे कुठलाही स्टाक शेतकऱ्याला कमी पडू नये यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहेत व मार्केटमध्ये दुकाने गजबजली आहेत सोयाबीन कापूस मूग उडीद तीळ असे सर्व बियाणे मिळण्याचे एकमेव ठिकाण गुरु कृषी सेवा केंद्र यांनी पण खरीप पूर्वतयारी पूर्णपणे सक्षम केली आहे व शेतकऱ्याला कुठल्याही मालाची कमतरता भासणार नाही अशी खरीप पुर्वतयारी करण्यात आली आहे