दै.चालू वार्ता
उप संपादक धाराशिव
नवनाथ यादव
भू म:-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले जिल्हा दौऱ्यावर आले असता तुळजापूर येथे भूम तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री मधुकर चव्हाण, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विलास शाळू, भूम तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रूपेश शेंडगे,अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष समयोदिन काझी,विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष मोईज सय्यद ,किसान विभागाचे अध्यक्ष राम सावंत आदि कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


