
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर: दि.२४ जून २०२३ रोज . मजगे नगर,उदगीर रोड, देगलूर ठिकाणी देगलूर शहरातील व परिसरातील खवय्या नागरिकांसाठी ‘अशोक गंगाराम मजगे यांनी देगलूरच्या नागरिकांसाठी सिद्धेश्वर फॅमिली रेस्टॉरंट अॅन्ड लॉन्स घेऊन आले या रेस्टॉरंटचे भव्य शुभारंभ शिवा संघटनेचे सर्वेसर्व प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या हस्ते रिबीन कापून शुभारंभ व महापूजा करून गुरुवर्य यांचा पूजन करून त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी
श्री १०८ वैजनाथ स्वामी हिरामठ गडीकृष्णुरकर बिदर श्री १०८ शिवानंद स्वामी तमलूरकर श्री १०८ सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर
श्री १०८ मलिकार्जुन महाराज खतगावकर आधी गुरुवर्य उपस्थित होते त्यादरम्यान देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार जितेश भाऊ अंतापुरकर माझी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अंकुश देशय देगावकर माझी नगराध्यक्ष
शंकरअण्णा कन्तेवार आधी शिवा संघटनेचे कार्यकर्ते व देगलूर मधील प्रतिष्ठा नागरिक उपस्थित होते.