
दैनिक चालु वार्ता
पुणे शहर प्रतिनिधी विशाल खुणे
दि 14 जुलै मुंबई .
एन एल दालमिया स्कूलच्या (मुंबई) सी.आय.एस.सी.ई. च्या वतीने कराटे स्पर्धा भरविण्यात आली. या स्पर्धेसाठी ठाणे, पुणे, नाशिक, बारामती, चिंचवड, मुंबई संपूर्ण महाराष्ट्रातून मुलांचा उत्तुंग प्रतिसाद नोंदविण्यात आला डॉ मारथीवोफिलस स्कूल मधील प्रिन्सिपल रोशनी जॉर्ज, ऍडमिन जॉन मथाई तसेच टीम कोच अक्षय सरोदे, मॅनेजर सुरज पवार व ललिता कामठे यांनी स्पर्धेसाठी खूप मोठे योगदान दिले .
या स्पर्धेत अनुप निकम, कृष्णा कराळे , जस्मितकौर कॅटनोरिया, सना गडवाल, अस्मिता सरोदे, तेजल कसबे, दर्श सीयाल, धीरज चौधरी, राजेश्वरी निंबाळकर, श्रीयश पाटील, नागा निधिश, आदित्य शिंदे, त्रिशला सिंग आणी शरयू नांगरे यांनी गोल्ड मेडल पटकाविले .
गोल्ड मेडल पटकाविनारे सर्व चौदा विद्यार्थी यांचे नॅशनल नामांकन करण्यात आले.
पार्थ सपकाळ , अंश मिश्रा, वेदांत मोरे, आयुष राऊत , कृतिका संगम, नित्या पाटणकर, अवंती डोळस, लेखराज गिरासे, अनित्य गायकवाड, संस्कार यादव, श्लोक भुजबळ, आदित्य शिंदे, अनुष्का मिश्रा, आरोही मोरे, कार्तिक मोटे आणी गार्गी भावसार या स्पर्धकांनी सिल्वर मेडल पटकावले.
झोन 2 ला अंडर 19 मुली हया ट्रॉफी विजेत्या झाल्या
आणी अंडर 14 अंडर 17, अंडर 19 ही रनर अप विजयी ट्रॉफी मुले,मुली यांनी पटकावील्या
यासाठी या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक अमित ठाकूर सर यांनी विशेष परिश्रम घेतले.