
दैनिक चालू वार्ता
तालुका प्रतिनिधी नांदेड दक्षिण गोविंद मोरे
नांदेड जिल्हा परिषद येथे नव्याने रुजु झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मीनल करनवाल मॅडम यांनी पदभार स्वीकारला तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या कडुन पुष्पगुच्छ देउन स्वागत केल उपस्थित आनंद जाधव मनसे सदस्य कुष्णा इंगळे माधव टेकाळे भानुदास भायेगावकर उपस्थित होते…