
दैनिक चालु वार्ता
म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा – 1 ऑगस्ट महसूल दिना निमित्ताने म्हसळा येथे महसूल सप्ताह चा शुभारंभ झाला या कार्यक्रमासाठी मा. नितीन राऊत उपज़िल्हाधिकारी, म्हसळा तहसीलदार समीर घारे, धर्मराज पाटील उप तहसीलदार, तेलंगे साहेब, भूमी अभिलेख मा. कात्रे साहेब, सचिन धोंडगे अण्णा म्हसळा तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, बॉण्ड रायटर मा. संतोष जाधव, पत्रकार श्री बाबू शिर्के सामाजिक वनिकरण विभागाचे भीमराव सूर्यतळ यांनी महसूल दिना चे औचित्य साधून महसूल दिनाचे काय महत्व आहे यावर आपल्या पहाडी आवाजाने गीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.या सर्व महसूल कर्मचारी वर्ग उपस्थीत होता.