
दै.चालु वार्ता
पेठवडज प्रतिनिधी गजानन जाधव
नांदेड (पेठवडज) :- मोजे पेठवडज ता. कंधार जि नांदेड येथे चालू असलेल्या उपोषणाच्या समर्थनात सकल मराठा समाजाच्या वतिने शेतकऱ्यांच्या मार्फत बैलगाडी मोर्चा काढून आंदोलनकर्ते श्री.एकनाथ डावकोरे (ग्रा.प.सदस्य) व श्री संभाजी गोंधळे यांना समर्थन देण्यासाठी सर्व सकल मराठा समाज पेठवडज येथील शेतकरी बांधवानी बैल, बैलगाड़ी मोर्चा काढण्यात आला.