
शिऊरमधे एक दिवशीय उपोषण सर्व समाजाचा पाठींबा…
दैनिक चालु वार्ता
वैजापूर प्रतिनिधी भारत पा.सोनवणे
वैजापूर (छत्रपती संभाजीनगर)– अंतरवाली सराटी येथिल मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणा बाबतच्या भुमीकेला समर्थन देण्यासाठी प्रमुख चार मागण्यासाठी एक दिवशीय उपोषण करण्यात आले त्यात१) अंतरावली सराटी येथील मराठा समाजावरील झालेल्या लाठी हल्लेचा निषेध,२) मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे.३) लाठीमार सहन करून आंदोलकांवरच गुन्हे दाखल केलेले आहे ते त्वरीत वापस घ्यावे.४) वयोवृथ्द माता – भर्गींनीना मारहान करणाऱ्या अधिकान्यांना त्वरीत निलंबीत करावे. यासाठी वैजापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाचे गाव तिथे उपोषण असे एक दिवसीय उपोषण आज दि. १० रविवार सकाळी : १०.०० वाजता खालचा पाडा, खुले व्यासपीठ (छत्रपती शिवाजी महाराज चौक)शिऊर, ता.वैजापूर, जि.छत्रपती संभाजीनगर येथे उपोषणाला बसलेले, संदीप पा आढाव,सुनील आबा खांडगौरे,सुदाम जाधव,बाळा पाटील जाधव, विवेक पाटील जाधव,समाधान पाटील जाधव, योगेश शेळके, अंकुश थोरात, कृष्णा लोखंडे,याप्रसंगी उपस्थित एकनाथ भाऊ जाधव,जे के जाधव साहेब,शिवाजी आण्णा आढाव, भास्कर आबा जाधव,बबन तात्या जाधव, मच्छिंद्र शेठ जाधव ,अकबर भाई शेख,शिवाजी जाडे पाटील,शिरीष चव्हाण साहेब,कैलास नाना जाधव, भास्कर दादा जाधव , सर्जेराव घोडके,अशोक चव्हाण, वाल्मीक आण्णा जाधव, श्री भोपळे महाराज,अनिल दादा भोसले, भारत जाधव, बाबासाहेब राऊत, मंगेश जाधव, वसंत पवार, संदेश जाधव, विजय झिंजुर्डे, अशोक देशमुख, एकनाथ तात्या,अशोक भाऊ जाधव, निलेश देशमुख, रतन पगारे, नितीन शेठ चुडीवाल, संकेत चुडीवाल,रईस शेख,संजय आण्णा जाधव,नाजीम पठाण, जाकीर भाई सैय्यद,शिवा दरेकर,कमळाकर आण्णा,कारभारी पा जाधव,शेखर आण्णा खांडगौरे, अशोक पगारे, बाबासाहेब पगारे, असे सर्व समाजातील लोकांनी अभिमानाने जाहीर पाठिंबा दिला…