
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड /कंधार :- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र कळका/ कळकावाडी ता. कंधार जि. नांदेड येथे श्री खंडेरायाची यात्रा दिनांक २४ डिसेंबर ते २६ डिसेंबर पर्यंत भरणार आहे दिनांक २४ डिसेंबर रविवारी खंडेरायाची पालखी सोहळा मिरवणूक दिनांक २५ डिसेंबर सोमवारी मल्लांच्या भव्य कुस्त्यांचा कार्यक्रम पहिले बक्षीस कै. धोंडीबा जळबा पाटील गायकवाड यांच्या प्रित्यर्थ ७००१ रूपये,दुसरे बक्षीस कै.पोतलींग माणिका गादेकर यांच्या प्रित्यर्थ ५००१ रूपये, तिसरे बक्षीस कै.ईरन्ना लक्ष्मण विभूते यांच्या प्रित्यर्थ ३००१रुपये दिनांक २६ डिसेंबर मंगळवारी श्री दत्त जयंती व पालखी मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित केला आहे तेव्हा परिसरातील व्यापारी , पाहुणे मंडळी, बाईलेकी,यात्रेकरू यांना समस्त गावकऱ्यांच्या वतीने यात्रेत सहभागी होऊन पालखी सोहळा ,कुस्त्यां, हिरा डोंगरे नाट्य महोत्सवाचा लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे. प्रमुख यात्रा कमेटी श्री व्यंकटराव गायकवाड अध्यक्ष केशवराव माली पाटील उपाध्यक्ष ,मधुकर गायकवाड सचिव ,नारायण कागदेवाड सदस्य काळबा गादेकर ,मोतीराम सिरसे,शांतता कमिटी अध्यक्ष बाबाराव गायकवाड ,उपाध्यक्ष हनुमंत गायकवाड ,सचिव तानाजी गायकवाड ,सहसचिव शिवहार गायकवाड कोषाध्यक्ष विलास पोलीस पाटील, सदस्य प्रल्हाद गायकवाड ,उत्तमराव गायकवाड ,कैलास गायकवाड ,गिरमाजी गायकवाड ,प्रकाश इंगोले ,बालकिसन गायकवाड, महाजन गायकवाड ,शेषराव विभूते,संभाजी कुंमदळे ,संभाजी गायकवाड, जयप्रकाश गायकवाड, जनक गायकवाड ,संतोष गायकवाड ,देविदास गायकवाड ,बालाजी गायकवाड, संतोष गायकवाड ,स्वप्निल गायकवाड ,विनायक गायकवाड ,गुरुनाथ पुरी, मल्लिकार्जुन विभूते,दिगंबर कागदेवाड ,काशिनाथ टोम्पे ,विलास शिरसे, पुंडलिक गादेकर ,अजित गादेकर, नारायण गादेकर ,बळीराम गादेकर ,माधव गादेकर ,राहुल शिरसे ,संतोष शिरसे, दिलीप शिरसे ,दत्ता शिरसे, बालाजी कागदेवाड शिवाजी कागदेवाड ,गोविंद कागदेवाड,हनुमंत केंद्रे ,प्रकाश केंद्रे, उमेश मिरेवाड ,शेषराव विभूते ,शिवाजी विभुते ,व्यंकटी लक्ष्मण गायकवाड ,विठ्ठल दशरथ गायकवाड ,उमेश गायकवाड, संजय गायकवाड ,तानाजी कुंमदळे ,सरपंच सौ.सुनंदा हरिभाऊ गाडेकर ,उपसरपंच सौ.सुमनबाई उत्तमराव पाटील गायकवाड ग्रा.पं.सदस्य अशोक गायकवाड ,निरंजन पुरी ,दिगंबर कागदेवाड , सौ.कौश्याबाई गादेकर, सौ.कल्पना गायकवाड ,सौ.बालिका पुरी ,सौ.उषाबाई कागदेवाड,,व्ही.के.नारनाळीकर ग्रामसेवक प्रकाशक राजीव पाटील गायकवाड उपसरपंच प्रतिनिधी कळका आयोजक समस्त गावकरी मंडळी कळका/कळकावाडी ता.कंधार जि.नांदेड.