
दै.चालू वार्ता
निलंगा तालुका प्रतिनिधी इस्माईल महेबूब शेख
लातूर /निलंगा: निलंगा शहरातील विविध मागण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालयावर गाढवाची वरात शासनाच्या दारात हे आंदोलन करण्यात आले.
निलंगा शहरातील सर्व सार्वजनिक बोर तात्काळ सुरु करण्यात यावे, शहरातील खड्डे मुरूम व कचने तात्काळ बुजवण्यात यावे, दत्त नगर ते दादापीर दर्गाह येथील नाल्या न बांधता रोड केलेले आहे तेथील दुतर्फा नाली तात्काळ बांधण्यात यावी, आठवडी बाजार येथे मुरूम व कच टाकण्यात यावे, शहरातील औरंगपुरा भाग व तसेच ज्या ज्या भागातील नाली वरील पूल तुटले
शासनाच्या दारात
निलंग्यात गाढवाची वरात शासनाच्या दारात आंदोलन करताना पदाधिकारी.
आहेत ते तात्काळ बांधण्यात यावे, शहरातील रस्त्याची कामे निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. त्याची चौकशी करून कठोर कार्यवाही करण्यात यावी, जुने पोलीस स्टेशन व येथील नाली वरील खिडक्या तात्काळ माळी गल्ली बदलण्यात यावे, शहरातील सर्व भागात सुविधा तात्काळ अशा मागण्यासाठी पुरवण्यात यावे, गाढवाची वरात
९० टक्के दोषीवर धोकादायक मूलभूत शासनाच्या दारात हे आंदोलन युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब सौदागर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. सदरील गाढवाची वरात वाजत गाजत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालया पर्यंत आली असता उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर फटाके वाजवण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.