
दै.चालु वार्ता ,
उदगीर, प्रतिनिधी
अविनाश देवकते
उदगीर : पत्रकार भावनास ४ कोटींचा निधी उपलब्ध करून दिलेबद्दल उदगीर येथील पत्रकार बांधवांनी केलेल्या सत्काराबद्दल आभार मानले. आपल्या सडेतोड व आदर्शवत लेखणीच्या माध्यमातून जनतेस जागृत ठेवण्याचे काम हे पत्रकार बांधव करीत असतात. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता त्यांचे हे काम अविरतपणे सुरु असते. यामुळेच त्यांना एक हक्काचे सुसज्ज असे पत्रकार भवन उपलब्ध करून देण्याचे भाग्य मला लाभले याचा आनंद आहे.