
बुधवारी (23 ऑक्टोबर) देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. या घसरणीत निर्देशांक सुटकेचा नि:श्वास सोडताना दिसत आहेत कारण कालच्या मोठ्या धक्क्यानंतर आज बाजारात तितकी घसरण झाली नाही.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही चांगली खरेदी दिसून आली आहे. शेवटच्या तासात नफा बुकिंगमुळे तो घसरणीसह बंद झाला. निफ्टी 36 अंकांनी घसरून 24,435 वर बंद झाला. सेन्सेक्स 138 अंकांनी घसरून 80,081 वर आणि निफ्टी बँक 18 अंकांनी घसरून 51,239 वर बंद झाला…