
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी – पंडित चौगुले
कोल्हापूर येथील बिंदू चौकातील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, जेष्ठ विचारवंत एडवोकेट धनंजय पठाडे, जिल्हा शल्य चिकित्सक सिविल सर्जन डॉक्टर सुप्रिया देशमुख -देसाई (सरकार), एक्साईज इन्स्पेक्टर शंकर आंबेरकर, जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे सीनियर इन्स्पेक्टर संजीव कुमार झाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर,वनपरिक्षेत्राधिकारी रमेश कांबळे, तसेच सर्वधर्मीय समितीचे संयोजक अमोल कुरणे, सर्व धर्मीय जयंती समितीचे अध्यक्ष दिगंबर कुलकर्णी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पंडितराव चौगुले,सतीश रास्ते,प्रशांत अवघडे,सकल मराठा संघटनेचे निवासराव सूर्यवंशी,डॉक्टर प्राजक्ता सूर्यवंशी, गौतम माने,वंदे भारत संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दिंडे,राज कुरणे आदी उपस्थित होते.