दैनिक चालु वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -बाळासाहेब सदामते
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दिनांक 4 जुलै 2025 रोजी सकाळी 7.20 वाजता कोल्हापूर शाहू महाराज टर्मिनस येथे आगमन व राखीव. सकाळी 8 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ: निवासस्थान कागल) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे विविध विषयासंदर्भात बैठक. (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर) दुपारी 1 ते 4 वाजता राखीव. दुपारी 4 वाजता विकास पाटील यांच्याशी बैठक. (स्थळ: कागल, ता. कागल) सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ: निवासस्थान कागल)
शनिवार, दिनांक 5 जून 2025 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ: निवासस्थान कागल) सकाळी 10 वाजता हॉटेल मिनी गोवा, पाझर तलाव, कागल ता. कागल येथे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: पाझर तलाव, कागल) दुपारी 12 ते 3.30 वाजता राखीव. दुपारी 3.30 वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शेंडा पार्क, कोल्हापूर येथील 600 बेडच्या जनरल रुग्णालयाचा पहिला स्लॅब शुभारंभास उपस्थिती. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर येथील सेवासुविधांच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ: कोल्हापूर) सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ: निवासस्थान कागल)
रविवार, दिनांक 6 जून 2025 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ: निवासस्थान कागल) सकाळी 11 ते 5 वाजता राखीव. रात्री 8.50 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.