
दैनिक चालू वार्ता चाकुर प्रतिनिधी- किशन वडारे
————————————————-
चाकूर तालुक्यातील मष्णेरवाडी येथील जय मल्हार सार्वजनिक वाचनालयात ‘ हर घर तिरंगा ‘ उपक्रमांतर्गत त्रीदिवशीय ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले आहे बुधवारी दि. 13/08/2025 रोजी सकाळी माजी.उपसरपच हुलाजी देवकते व गुरुवारी दि.14/08/2025 रोजी सकाळीं नामदेव नरवटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी वाचनालयाचे सचीव किशन वडारे उपसरपंच राजाराम देवकते आनंद हाके रामदास वडारे अँड मेघराज सुळ सुनील सलगर दीलीप मारकड उपस्थित होते. शासनाने ठरवून दिलेले उपक्रमही राबविण्यात आले विद्यार्थ्यासह शिक्षक. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याची उपस्थिती होती