दैनिक चालु वार्ता दिवा-प्रतिनिधी-नागेश पवार
ठाणे,दि.8(जिमाका)- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे यांच्या दूरध्वनी (लँडलाईन) क्रमांकामध्ये बदल करण्यात आला आहे. सर्व संबंधित व्यक्तींनी याची नोंद घ्यावी. या कार्यालयाचा जुना दूरध्वनी क्रमांक ०२२-२५३४३१७४ रद्द करण्यात आला असून, त्याऐवजी आता ०२२-४५६४१५९३ हा नवीन क्रमांक सुरू झाला आहे.
पुढील सर्व कामकाजासाठी या नवीन क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) मेजर प्रांजल जाधव यांनी दिली आहे.