दै चालु वार्ता वृत्तसेवा ग्रा अर्धापुर प्रतिनिधि -शेख शादुल्ला शेख युनुस
अर्धापुर तालुक्यातील कामठा बु येथे जागो जागी प्रत्येक गल्लीत कचऱ्याचे ढिगार चे तांडव आहेत
विषेश म्हणजे ग्रामपंचायत समोरील भाग व परीसरात बँक समोरील भाग हे जनतेचे आवक जावक असताना पुर्ण परीसर हा कचऱ्याने भरलेला आहे नवीन आबादी येथील माजी सरपंच लताबाई केशव वाहुळकर यांच्या घरासमोर कचऱ्याचे ढिगार आहे
ओला कचरा सुखा कचरा
स्थानिकांचे म्हणणे आहे कचरा गाड़ी वेळेवर येत नाही त्या मुळे गलीगलीत ढिगार साचले आहेत त्यापासुन दुर्गधी डांस तयार होतात डांस व दुर्गधी
पासुन होणारे आजार ताप, कॉलरा, श्वसनाचे आजार होत आहेत यावर
प्रशासन काय भुमिका घेतील
हे जनतेचे लक्ष वेधले आसुन
प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी आशी मागणी जनतेकडुन
व्यक्त केली जात आहे.
