
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-मारोती कदम
सखुबाई चंदर पाटील कदम अंबेसांगवी यांना देवआज्ञा झाली आहे दि 03/05/2022 रोज मंगळवार ठीक 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे मृत्युसमयी वय 90 वर्षे होते,त्यांच्या पश्चात तीन मुले सुना,नातवंडे , असा मोठा परिवार आहे त्यांच्या जाण्याने कुटुंबातील आधार गेला ,कदम परिवारातील वयोवृद्ध व्यक्तिमत्व हरवले ,ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो . घनश्याम कदम,गुणाजी कदम,टिकाराम कदम,यांच्या त्या मातोश्री आहेत. अशा या प्रेमळ सखुमाईस विनम्र अभिवादन, भावपूर्ण श्रद्धांजली
शोकाकुल:कदम परिवार व समस्त गावकरी मंडळी अंबेसांगवीकर