
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- रामेश्वर केरे
लासूर स्टेशन येथे आ.प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत नेत्रतपासनी शिबिर संपन्न झाले.
लासुर स्टेशन आणि परिसरातील धामोरी, दायगाव, डोंनगाव,रायपूर, पिंपळगाव दिवशी, किन्हळ देरहळ माळीवाडगाव दिनवाडा वैरागड बाभूळगाव पाडळसा सनव वरझडी पाचपीर वाडी नारळा शिरगाव सुलतानाबाद,आदी गावातील ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला.
शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते करण्यात आले.तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे उपस्तीथ रुग्णांची तपासणी करण्यात आली.एकूण 468 रुगांपैकी 60 रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाल्याने त्यांच्या मोफत शस्त्रक्रिया लायन्स नेत्र रुग्णालय येथे 24 व 25 मे रोजी मोफत शस्त्रक्रिया कारन्यात येनार असल्याची माहिती शिबिराचे आयोजक रवींद्र पाटील चव्हाण व अमोल पाटील जाधव यांनी सांगितली.
यावेळी यावेळी किशोर धनायत,संतोष पाटील जाधव मीनाताई पांडव प्रदीप भुजबळ शेषराव नाना जाधव शिवनाथ मालकर , प्रीतम मुथा रणजीत गायकवाड केशवराव पाटील चव्हाण बालूभाऊ मुनोत संतोष काळे गणेश व्यवहारे सुरेश जाधव, शिलाताई गाढे संजय पांडव राजू गायकवाड प्रकाश कोकरे अशोक सौदागर , सोपान बोरकर कल्याण पवार भगवान गाडे सचिन पांडे कडू चव्हाण चांगदेव चव्हाण, भगवान बनकर, हिरालाल कोकरे बबनराव लांडगे बाबासाहेब चव्हाण रमेश जाधव आबासाहेब सरोवर हिराचंद राजपूत संदीप शेलार इंद्रजीत जाधव विजय तुपे राजेंद्र सदावर्ते प्रल्हाद कोकरे छोटू पठाण कल्पेश गायकवाड अम्मु शेख वाल्मीक वाकळे राम तुपे अक्षय चव्हाण, हर्शवर्धन सोनवणे, निखिल मधीकर इ उपस्थित राहून शिबिर यशस्वी केले होते.