
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
गंगाखेड –
16 /5/2022 रोजी सकाळी सात वाजता. परभणी येथील सुनील वाकोडकर सर व त्यांचे चिरंजीव पुणे येथे कार्यरत असलेले इंजिनीयर कौस्तुभ वाकोडकर यांनी गुप्तेश्वर मंदिरास भेट देऊन. गुप्तेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन. प्राचीन ऐतिहासिक. शिल्पकलेची माहिती. सांगितली व तसेच. दुपारी बारा वाजता परभणी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक. तथा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव. प्रेरणाताई समशेर वरपूडकर. यांनी गुप्तेश्वर मंदिरास भेट देऊन. गुप्तेश्वर भगवंताचे दर्शन घेऊन.. मंदिराची पडझड झालेली पाहून जीर्ण व भग्न अवस्थेत.. असलेली पाहणी करत असते. वेळी ग्रामस्थांना बोलत असताना गुप्तेश्वर मंदिर जीर्णोद्धारासाठी पुरातत्व विभाग व मंत्रालय मुंबई कडे पाठपुरावा करून. गुप्तेश्वर मंदिर जिर्नोधर आजचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे सहकार्य करेल असे प्रेरणा ताई समशेर वरपुडकर यांनी तारा स्वरूप ग्रामस्थांना बोलतांना मार्गदर्शन केले. त्यावेळी धारासुर येथील ग्रामस्थ कुलदीप जाधव ऋषिकेश जाधव ओम जाधव विवेक जाधव श्याम जाधव विक्रम कदम निवृत्ती कदम. माणिक कदम.. आदी ग्रामस्थ उपस्थित होते