दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता .प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
अहमदपूर:-दि:१७/०५/२०२२ रोजी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय संजय माणिकराव हळनोर साहेबांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष प्रवीण वाघ लक्झरी बस चे प्रदेशाध्यक्ष योगेश भाऊ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व मराठवाडा कोर कमीटी परभणी जिल्हा जिल्हाध्यक्ष सुरेश बायस कोर कमिटीच्या अध्यक्षतेखाली व भागवत पांचाळ परभणी जिल्हा उपाध्यक्ष व रमेश राठोड महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया उपाध्यक्ष व नय्युम खाजामिय्याॅ शेख लातूर जिल्हा अध्यक्ष वलांडीकर यांच्या मार्गदर्शना खाली राहुल भगवान राठोड यांची गंगाखेड तालुका लक्झरी बसेस विभागाच्या तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे तरी त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
