1) टीपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : यवतमाळ
2) जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेला जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो?
उत्तर : नाथसागर
3) सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट कोणत्या शहरात आहे?
उत्तर : पुणे
4) कोणते थंड हवेचे ठिकाण अमरावतीत गावीलगढच्या डोंगरात आहे?
उत्तर : चिखलदरा
5) मुळा आणि मुठा या नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे?
उत्तर : पुणे
6) वर्धा व वैनगंगा यांचा संगम कोठे झाला आहे?
उत्तर : शिवने
7) महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान कोणत्या जिल्ह्यात आढळून येते?
उत्तर : चंद्रपूर
8) महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतात कोणती मृदा आढळते?
उत्तर : जांभी मृदा
9) कोणते राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्हयात भद्रावती या तालुक्यात आढळते?
उत्तर : ताडोबा
10) महाराष्ट्रात कोणत्या जिल्हयात लोह खनिजांचे मोठे साठे आढळून येतात?
उत्तर : चंद्रपूर
11) कोयना प्रकल्प अंतर्गत सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात हेळवाकनजिक जे धरण बांधण्यात आले, त्या धरणाच्या जलाशयाला कोणते नाव देण्यात आले आहे?
उत्तर : शिवाजी सागर
12) महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत?
उत्तर : सोलापूर
13) महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी सुत गिरणी कोठे आहे?
उत्तर : इचलकरंजी
14) महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात कमी घनता कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : गडचिरोली
15) पितळ खोरे लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत?
उत्तर : औरंगाबाद
16) नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : गोंदिया
17) महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर : नाशिक
18) 1 मे 1978 रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली?
उत्तर : गोंदिया
19) कोणता जिल्हा उद्योग विरहित जिल्हा म्हणून जाहीर केला आहे?
उत्तर : गडचिरोली
20) चंद्रपूर जिल्ह्यात कोठे ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे?
उत्तर : सिंदेवाली
निरंजन मारोतराव पवार
नवी मुंबई पोलीस…
