
दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी- नवनाथ डिगोळे
दि २२ मे वार शुक्रवार रोजी दुपारी ४ वा पासुन विजेच्या कडकडाटा सह आवकाळी पावसाने चाकुर शहर व शहरालगत आसलेल्या गावांना पावसाचा मोठा फटका बसला आसुन त्यात शेतीच्या कामाला आडथळा निर्मिन झाला आसुन नागरणी , कोळपनी ,पाळी आशा बर्याच शा शेती मशागतीची कामे शेतकर्यांना सध्या तरी थांबवन्याची वेळ आली आसुन पेरणी च्या तयारी साठी शेतकर्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे बराच वेळ म्हणजे आंदाजे एक ते दिड तास झाले आनखीन पाऊस सुरूच आहे