दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
तालुक्यातील पेनूर या गावी बुद्ध जयंती च्या निमित्त केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री यांनी सभाग्रहास बारा लक्ष रुपये देण्याची घोषना केली.
या वेळी बोलताना पुढे मनाले की राज्य सरकारने इ. स.2000नंतर चे गायरान पट्टे नियमित करावेत यासाठी प्रयत्न करणार व भूमिहीना जमीन भेटली पाहिजे तसेच पारधी समाजा बाबत सामाजिक दृष्टिकोन बदलला पाहिजे व उपेक्षितांना न्याय मिळाला पाहिजे
यावेळी रि. पा. ई. चे राज्य उपाध्यक्ष विजय सोनवणे.कंधार चे उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक विभागीय सहाय्यक आयुक्त देवसेट्टे सामाजिक न्याय सहाय्यक आयुक्त तेजस माळवतकर तहसीलदार व्यंकटेश मुंडे नायब तहसीलदार राम बोरगावकर नायब तहसीलदार अशोक मोकले सोनखेड चे पोलीस निरीक्षक भोसले रि. पा ई चे मराठवाडा उपाध्यक्ष बालाजी धनसरे. लोहा तालुका अध्यक्ष सुरेश महाबळे. तालुका उपाध्यक्ष चादु जाधव,आय सेल चे तालुका अध्यक्ष विश्वनाथ कांबळे. कार्यक्रमा चे आयोजक कपिल सरोदे. चंद्रकांत एडके केले संचलन अमोल गोनारकर यांनी तर आभार मिलिंद एडके यांनी मानले
