
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – भरत पवार
लोहा तालुक्यातील मौजे पांगरी येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच झाली.
लोहा तालुक्यातील पांगरी
सेवा सहकारी सोसायटीची २०२२ ची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत माजी सभापती खुशालराव पाटील पांगरीकर यांच्या स्वराज्य ग्रामविकास पॅनलने दणदणीत एकतर्फी विजय संपादन करीत १२ पैकी १२ उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले ते पुढीप्रमाणे आहेत………
1)श्री खुशालराव आप्पाराव बुद्रुक
2)श्री खंडेराव इरबाजी पवार
3)श्री शंकर ग्यानबा बुद्रुक
4)श्री व्यंकटी माणिका सुर्यवंशी
5)श्री शिवाजी अण्णाराव बुद्रुक
6)श्री शंकर नारू सुर्यवंशी
7)श्री व्यंकटी देवराव बुद्रुक
8)श्री गणेश धोंडिबा बुद्रुक
9)सौ. रंजना उत्तम बुद्रुक
10)सौ. सुनीता सोपान बुद्रुक
11)श्री बाबाराव मुगाजी कोपनर
12)श्री शिवाजी शंकर टिमकेकर
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून चिले तर सहाय्यक म्हणून सेक्रेटरी कांबळे यांनी काम पाहिले.
यांच्या यशाबद्दल माधव पाटील (उपसरपंच )भरत पाटील पवार (दैनिक चालू वार्ता उपसंपादक तथा शालेय शिक्षण समिती अध्यक्ष) भारत बाबाराव कोपनर (सरपंच),गंगाधर बुद्रुक, कैलास बुद्रुक ,गोविंद बुद्रुक ,अंगद सूर्यवंशी व सामाजिक ,राजकीय क्षेत्रातील अनेक नागरिक यांनी अभिनंदन केले.