
दैनिक चालू वार्ता सातारा प्रतिनिधी- संभाजी गोसावी
सातारा जिल्ह्यांतील सर्व परिचित असणारे कर्तव्यदक्ष पत्रकार संभाजी पुरीगोसावी यांची पुतणी कुमारी.सानवी योगेश पुरीगोसावी हिंच्या प्रथम अभिष्टचिंतन सोहळा निमिंत्त व पुरीगोसावी कुटुंबांत नव्यांने आगमन झालेल्या आमच्या लाडक्या पुतणीचा मोठ्या थाटांत अभिष्टचिंतन सोहळा संपन्न. यावेळी महाराष्ट्र राज्य दशनाम गोसावी समाज व सातारा जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच करंजखोप ग्रामस्थ यांच्यासह विविध क्षेत्रांतील परिचित मान्यवरांनी सानवी पुरीगोसावी हिंला समक्ष व सोशल मीडियांच्या माध्यमांतून शुभेच्छा व्यक्त केल्या. सानवी पुरीगोसावी हिंचा प्रथम अभिष्टचिंतन सोहळा त्यांच्या सातारा येथील निवासस्थानी सर्व उपस्थिंतीत कुटुंबातील सदस्य व निमंत्रित .पै पाहुवणे यांच्या उपस्थिंतीत पार पडल.यावेळी पुरीगोसावी परिवाराकडूंन उपस्थिंतांना स्नेहभोजनांची व्यवस्था यावेळी करण्यांत आली होती. कुमारी सानवी पुरीगोसावी हिला दैनिंक चालू वार्ताचे मुख्य कार्यकारी अधिकारी संपादक व दैनिक चालू वार्ताचे सर्व प्रतिनिधी बारामती टाईम्स परिवाराकडूंन व दक्षता पोलीस टाईम्स जळगांव परिवाराकडूंन वाढदिवसांच्या शुभेच्छा व्यक्त करण्यांत आल्या. यावेळी सानवी पुरीगोसावी हिंचे पप्पा मा. योगेशजी पुरीगोसावी यांनी सर्वांचे आभार मानले.