
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोना डेड सेलमुळे त्यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असून उद्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. राज ठाकरे यांना लिलावती रुग्णालयात आज दाखल करण्यात आले होते.
दरम्यान या शस्त्रक्रियेपूर्वी करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे