
दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधि-सुशिल् घायाळ
मंठा. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित २९व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनास प्रसिद्धी देऊन संमेलनाची वार्ता राज्यभर पोहचवणाऱ्या मंठा येथील सर्व पत्रकार बांधवांचा स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करतांना मंठा शहराचे नगराध्यक्ष बालासाहेब बोराडे,ज्येष्ठ साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर, साहित्य परिषदेचे राज्यकार्याध्यक्ष तथा मुख्य संयोजक अनिल उ.खंदारे, पञकार आशपाक शेख, हाफेज शबाब साहेब काश्फी , बालाजी कुलकर्णी,नागेश काका कुलकर्णी, रंजीत दादा बोराडे,शेळके,रवी भैय्या भावसार ,अशिश भैय्या तिवारी, गटसमन्वयक के.जी. राठोड, गौतम वाव्हळ सर यांच्यासह सर्व पत्रकार बांधव….