
दैनिक चालु वार्ता पिंपरी प्रतिनिधी – परमेश्वर वाव्हळ
पिंपरी:राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा पिंपरी- चिंचवड चे युवा नेते चंद्रकांत बोचकुरे यांच्या हस्ते चिंचवड येथे रामकृष्ण सभागृहात विविध विकास कामाच्या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात करण्यात आला.दरम्यान पिंपरीतील गांधीनगर प्रभागातील विविध प्रकारच्या विकास कामांना गती मिळावी यासंदर्भात चर्चा करण्यात आली.या प्रसंगी पिपरीचे आ.आण्णा बनसोडे युवा नेते चंद्रकांत बोचकुरे, शिद्धार्थ सिरसाठ यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.