
दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी :- सुशील घायाळ
मंठा शहरात गेल्या काही दिवसापासून पाण्याची खूप टंचाई आहे हे लक्षात येताच वार्ड क्रमांक सतरा चे नगरसेवक तथा सभापती विकास सूर्यवंशी यांचा स्वखर्चातून मोफत पिण्याचे पाणीव वापरण्याचे पाणी वार्डातील जनतेला पुरवण्यात आले आले.
वॉर्डातून त्यांच्या कामाचं कुतूहल होत आहे त्यावेळी उपस्थित किरण सूर्यवंशी दत्ता घुगे सोनू सूर्यवंशी नितीन नरवाडे आकाश जाधव विकास घुगे पवन केंद्रे सादिक भाई सुनील ठोके बबलू घोडे अभिषेक घुले बाळू पवार व वार्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.