
दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी- नवनाथ डिगोळे
या प्रसंगी राष्ट्रवादी चे नेते ऊत्तमराव यांनी उपस्थित राहुन सर्वांना शुभेच्छा दिल्या
यावेळी शहराध्यक्ष गणेशराव फुलारी यांच्या रामजी ट्रेडर्स समोर ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे,नगर पंचायतीचे गटनेते करीमसाहेब गुळवे , जेष्ठ नेते बालाजी सुर्यवंशी , गोविंदराव भोरे , दयानंद सुरवसे ,नागोराव पाटील , खरेदी विक्री संघाचे व्हा.चेअरमन राधाकिशन तेलंग , औद्योगिक वसाहतीचे चेअरमन करीमसाहेब डोंगरे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक मिलिंद महालिंगे , तालुका कार्याध्यक्ष भानुदास पोटे, गणपत नितळे ,तुकाराम जाधव,शहराध्यक्ष गणेश फुलारी , युवक तालुकाध्यक्ष राहूल सुरवसे , युवक शहराध्यक्ष बिलालखाँ पठाण , नगरसेवक मुज्जमील सय्यद , इलीयास सय्यद ,सिध्देश्वर अंकलकोटे , यशवंत जाधव , सिध्देश्वर लोहारे ,सोमनाथ स्वामी , शिवाजीराव माने , तुकाराम सुरवसे , पाराप्पा शिंदे ,अॕड.संतोष गंभीरे , अॕड.धनंजय सुर्यवंशी , अॕड.श्रीनाथ सावंत , देविदास माने , नागनाथ एरनाळे , अर्जून मद्रेवार विश्वनाथ एडके , रामेश्वर अक्कानवरु , किशनराव बुड्डे पाटील , देविदास होळदांडगे ,बापू वाघमारे , गणपत कवटे ,शिवप्रसाद शेटे , शैलेश कदम ,हणमंत लवटे ,नागनाथ एरनाळे , लालासाहेब शिंदे ,रणजीत पाटील ,प्रा.दयानंद झांबरे , प्रा.यादव कर्डीले ,प्रतिक केदार ,अजित सौदागर ,संदिप शेटे , नागेश बेरुळे , समाधान जाधव , अजय घोरपडे , देवानंद पाटील , ताज शेख , सोपान मनाळे , चंद्रमणी सिरसाठ , सुरज शेटे , रामदास घुमे, विष्णू खेर्डे , नवनाथ आवाळे , सचिन तोरे , बालाजी भोरे , रामकिशन चिंचोले , पांडूरंग धडे , जाफर सय्यद , मतीन गुळवे , तौफिक शेख , इस्माईल शेख , कासीम पटेल , दस्तगीर शेख , मगदुम शेख , धनाजी पाटील, युवती तालुकाध्यक्ष ज्योती डोईफोडे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदपूर तालुका महिला निरीक्षक शकुंतला शेवाळे आदीसह शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सेलचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.