
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
जळकोट तालुक्यातील उमरदार विविध कार्यकारी सोसायटी बिनविरोध निवड करण्यात आली ते वेळी चेअरमन पदी माधवराव लांडगे उप चेअरमन पदी बालाजी गुट्टे यांची निवड करण्यात बालाजी गुट्टे हेय माघील पंचवार्षिक मध्ये बिनविरोध चेअरमन पदी होते तसेच बिनविरोध सदस्य खालील प्रमाणे सखाराम लांडगे, रामकिशन लांडगे,होणाजी लांडगे, संभाजी लांडगे, राधाबाई गुट्टे, गंगाबाई घुगे,आनुसया लांडगे, भागीरथी गुट्टे,वेणुबाई गुट्टे अशा पद्धतीने बिनविरोध निवड करण्यात आली