
दैनिक चालू वार्ता नांदुराप्रतिनिधी- किशोर वाकोडे
बुलडाणा: दि.१३.इयत्ता 12 वी विज्ञान जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय बुलडाणा येथे शिकत असलेली विद्यार्थिनी कु.वैष्णवी शशिकांत सोनोने ही भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणी रसायनशास्र या तिन्ही विषयातून प्रथम क्रमांक घेवुन जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय बुलडाणा येथून द्वितीय क्रमांकाने ९१.८३ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.
तिच्या यशाचे श्रेय ती आपल्या शाळेचे मुख्याधापक सर्व शिक्षक वृंद तसेच आई व वडील यांना देत आहे. सर्व समाज बांधवांन कडून तिचे अभिनंदन होत आहे.
.