
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मोखाडा:- गोंदा येथ आश्रम शाळेच्या पहिल्या वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आश्रम शाळेतील शिक्षक वृंद व शालेय शिक्षण समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले या वेळी प्रकल्प शिक्षण विभाग विस्तार अधिकारी श्री शेवाळे सर,मुख्याध्यापक श्री कापुरे सर पत्रकार अमोल टोपले व शाळेतील पदाधिकारी उपस्थित होते मुलांना शाळेची आवड निर्माण व्हावी या करिता नवीन इयत्ता पहिलीत प्रवेश करणाऱ्या मुला-मुलींना फुल व चॉकलेट देऊन त्यांचं मनोबल वाढवलं व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या