
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी माकणी-गणेश विठ्ठलराव मुसांडे
माकणी: लोहारा तालुक्यातील माकणी येथे दि-. 15-6-2022 रोजी प्रथम च असा पहिल्यांदाच* उपक्रम राबविण्यात येत आहे यांचा सर्वाना फायदा होईल गरीब. शेतकरी वर्ग ना मोठ्या प्रमाणात फायदा होईल आज तरूणांच वय वाढत चाललंय व पालकांची चिंता वाढत चालली त्यामुळे त्यानां पालकाच दुःख सहन न झाल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला आणि असा उपक्रम राबविण्यात आला या बद्दल शुभम साठे यांच सर्वत्र कौतुक होत आहे*
संत मारुती महाराज बहु उद्देशिय संस्था माकणी.
या संस्थे चे अध्यक्ष श्री. शुभम शिवाजीराव साठे. माकणी यांनी संत मारुती महाराज वधू वर सूचक मंडळ माकणी, या नवीन संस्थे चे पूर्ण महाराष्ट्र भर चालेल असे सर्वात मोठे व्यापी आणि सर्व धर्मीय वधू वर सूचक मंडळ काढले आहे.
याचा कार्य विस्तार हा महाराष्ट्र भर आहे.
प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्याच्या ठिकाणी ऑफिस काढणे चालू आहे .
आजच्या काळाची गरज आणि अतिशय महत्वाचा विषय लग्न हा आहे
या मध्ये. ही संस्था अतिशय मोलाचे कार्य करणार आहे .
त्या प्रसंगी…- संत महेश महाराज माकणीकरकर , श्री शाम चैतन्य महाराज,. किशोर साठे , नागोराव पात्रिके, गोपाळ राजपूत, निकेत पत्रिके , पिंटू कोरडे , सिध्देश्वर साठे, मारुती साठे , वामन ढोणे, दीपक आळंगे , राम मुसांडे , बाळू पत्रिके , आणि माकणी मिञ परिवार सर्व जन उपस्थित होते.
मुख्य कार्यालय. माकणी.
संपर्क. 8888944215 – 8669160405