
दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपुर प्रतिनिधी -बाळासाहेब सुतार,
- बिगवन इंदापूर येथे दोन वर्षांनंतर शाळा सुरू झाली.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भैरवनाथ
विद्यालय येथे उपस्थित राहुन विद्यार्थ्यांचे फुलांचा गुच्छ देऊन स्वागत केले.व सर्व विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत असताना यावेळी म्हणाले की मुलांनो चांगला अभ्यास करून मोठे व्हा व आई वडीलांनचे नाव मोठे करा.आणी पुढील आभ्यासक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हा परिषद सदस्य हानुमंतनाना बंडगर, शंकरराव गायकवाड, धनंजदादा थोरात, बापुराव थोरात, सचिन बोगावत, प्रदीप वाकसे, मोहन शेंडगे, मनोज राक्षे, सचिन खडके, रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय खाडे, रियाज शेख, किरण रायसोनी, संपत बंडगर, औदुबर हुलगे, भैय्या गाढवे, रोहित शेलार, गणेश कांबळे, व
सर्व शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते.